#thane railway station

VIDEO:महाकाय लाटांनी वाहून आणला एवढा कचरा! पावसाचा धुमाकूळ

बातम्याAug 3, 2019

VIDEO:महाकाय लाटांनी वाहून आणला एवढा कचरा! पावसाचा धुमाकूळ

राज्यभरात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आणि भरतीमुळे उंचच उंच लाटा उसळत होत्या. या लाटांनी वाहून आलेला कचरा किनारपट्टीवर पसरल्याने अस्वच्छता जाणवत होती.