लॉकडाऊनच्या काळात सगळीकडे संचारबंदी आहे. एकमेकांच्या संपर्कात न येण्यासाठी प्रत्येकाने घरी बसण्याचे आवाहन एकीकडे केले जात असताना लोकप्रतिनिधींकडून सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी केली जात आहे. सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी झाल्याचं चित्र शनिवारी ठाण्यात पाहायला मिळालं.