मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरात उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यापासून ठाणे जिल्ह्यातील तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसने तापमान वाढल्याची नोंद झाली आहे.