Thakeray Film News in Marathi

संजय राऊत यांच्या 'ठाकरे' सिनेमाचा टीझर लाँच

मनोरंजनDec 21, 2017

संजय राऊत यांच्या 'ठाकरे' सिनेमाचा टीझर लाँच

बहुचर्चित 'ठाकरे' सिनेमाचा टिझर मोठ्या दिमाखात लाँच झाला. अमिताभ बच्चन आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा ट्रेलर लाँच झाला.