#thailand

थायलंडच्या गुंफेतला थरार! अन्नपाण्याविना 9 दिवस कशी राहिली मुलं?

बातम्याJul 3, 2018

थायलंडच्या गुंफेतला थरार! अन्नपाण्याविना 9 दिवस कशी राहिली मुलं?

थायलंडमधल्या गुंफेत हरवलेल्या 13 जणांच्या फुटबॉल टीमला शोधण्यात अखेर यश आलंय. नऊ दिवसांच्या अथक प्रयत्ना नंतर टीम मधली 12 मुलं आणि त्यांचा कोच यांचा शोध लागला आहे.