कंजारभाट समाजातील लग्ना नंतर घेतल्या जाणाऱ्या कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या तीन तरुणांना समाजातील जमावाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आलीय