Test

Showing of 27 - 40 from 293 results
VIDEO : या 5 खेळाडूंमुळे भारताने ऑस्ट्रेलियात मिळवला ऐतिहासिक विजय

व्हिडीओJan 8, 2019

VIDEO : या 5 खेळाडूंमुळे भारताने ऑस्ट्रेलियात मिळवला ऐतिहासिक विजय

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास रचला आहे. भारताने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर त्यांचा पराभव करुन कसोटी मालिका जिंकली आहे. सिडनीतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहीला. त्यामुळे भारताने २-१ अशी कसोटी मालिका जिंकली. या मालिकेत भारताच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. यातही पाच खेळाडूंच्या तुफानी खेळीमुळे भारत मालिका जिंकू शकला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading