#test

Showing of 1 - 14 from 299 results
VIDEO : मुंबई-पुणे लोकलपुढे 'हे' आहे मोठं आव्हान

व्हिडिओFeb 13, 2019

VIDEO : मुंबई-पुणे लोकलपुढे 'हे' आहे मोठं आव्हान

कर्जतहून लोणावळा आणि कसाराहून इगतपुरीपर्यंत लोकल सेवा स्थिरावली आहे. त्यानंतर आता थेट मुंबई ते नाशिक आणि मुंबई ते पुणे अशी लोकलची चाचणी लवकरच घेतली जाणार आहे. या दोन्ही मार्गांवर लोकल सुरू करण्यात मुख्य अडचण आहे ती घाटाच्या रस्त्याची. त्यामुळे या दोन्ही मार्गांवरील घाटातच आता मुख्य चाचणी घेतली जाणार आहे. मागच्या आठवड्यात मुंबई ते नाशिक लोकलचा पहिला रॅक दाखल झाला. पण त्याची चाचणी मात्र लोकसभा निकालानंतर होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सुत्रांनी न्युज18 लोकमतला दिली.

Live TV

News18 Lokmat
close