Terrorists

Showing of 79 - 92 from 322 results
संसद हल्ला ते पुलावामा : क्रूरकर्मा मसूद अझहरच्या  'जैश'ने गेली 21 वर्षं असा घातला होता हैदोस

बातम्याMar 3, 2019

संसद हल्ला ते पुलावामा : क्रूरकर्मा मसूद अझहरच्या 'जैश'ने गेली 21 वर्षं असा घातला होता हैदोस

जैश ए मोहम्मदचा संस्थापक आणि म्होरक्या मौलाना मसूद अझहर याचा पाकिस्तानच्या रुग्णालयात मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं अनेक भारविरोधी कारवाया केल्या होत्या. ब्रिटन, अमेरिकेसह खुद्द पाकिस्ताननेही जैशवर 2002 साली बंदी घातली. पण या क्रूरकर्म्याच्या कारवाया कमी झाल्या नाहीत. 'जैश'ने किती हैदोस घातला आहे, याचा हा लेखाजोखा

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading