#terrorist encounter

इम्रान खानचा क्लीन बोल्ड, पाहा Special Report

बातम्याFeb 26, 2019

इम्रान खानचा क्लीन बोल्ड, पाहा Special Report

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : बालाकोटमधील हवाई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधले संबंध आणखी तवाणपूर्व बनू शकतात. म्हणूनच या हल्ल्यानंतर आपल्या परराष्ट्र सचिवांनी देखील अतिशय संयत अशी प्रतिक्रिया दिली. कदाचित त्यामुळेच जगभरातून भारताच्या या दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकवर एकही विरोधी भूमिका ऐकायला मिळालेली नाही.

Live TV

News18 Lokmat
close