बलुचिस्तानातील (Balochistan) दोन वेगवेगळ्या ठिकाणी हा हल्ला (Terrorist attack) करण्यात आला असून पाकिस्तान लष्कराची (Pakistan army) मोठी जीवितहानी (Massive loss of life) झाल्याची बातमी समोर आली आहे.