Terrorism Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 111 results
पाकिस्तानची पुन्हा ठेचली नांगी,जवानांनी दहशतवाद्यांचे 4 तळ केले जमीनदोस्त

बातम्याOct 20, 2019

पाकिस्तानची पुन्हा ठेचली नांगी,जवानांनी दहशतवाद्यांचे 4 तळ केले जमीनदोस्त

श्रीनगर, 20 ऑक्टोबर : भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला जोरदार दणका दिलाय. पाकव्याप्त काश्मीरमधले दहशतवाद्यांचे चार तळ जमीनदोस्त केले. नीलम खोऱ्यात भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. पाकिस्तानच्या पाच सैनिकांसह अनेक दहशतवाद्यांचा शूर भारतीय सैनिकांनी खातमा केला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading