Terrorism

Showing of 40 - 53 from 480 results
SPECIAL REPORT : नागरिकांनो सावधान! सणांवर दहशतवादी हल्ल्याचं सावट

बातम्याAug 30, 2019

SPECIAL REPORT : नागरिकांनो सावधान! सणांवर दहशतवादी हल्ल्याचं सावट

मुंबई, 30 ऑगस्ट : सणासुदीच्या तोंडावर दहशतवाद्यांकडून घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. प्रसादातून विषबाधा केली जाण्याची भीती अन्न आणि औषध प्रशासनानं वर्तवलीय. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रसादाची विशेष काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.