#terror attact

PulwamaTerror Attack : मुलीचं लग्न ठरवायला घरी येणार होते शहीद संजय, वरातीऐवजी निघणार अंत्ययात्रा

बातम्याFeb 15, 2019

PulwamaTerror Attack : मुलीचं लग्न ठरवायला घरी येणार होते शहीद संजय, वरातीऐवजी निघणार अंत्ययात्रा

पुलवामाच्या थरकाप उडवणाऱ्या दहशतवादी हल्ल्यात बिहारचे दोन पुत्र शहीद झालेत. यात भागलपूरचे रतन कुमार ठाकूर आणि पाटण्याचे संजय कुमार सिन्हा आहेत.