#terror attack

Showing of 66 - 79 from 94 results
VIDEO : हे कधी थांबणार? 2018 मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे 587 हल्ले!

व्हिडिओFeb 14, 2019

VIDEO : हे कधी थांबणार? 2018 मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे 587 हल्ले!

14 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 30 जवान शहीद झाले आहेत. जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, पुलवामामध्ये राहणाऱ्या अदिल अहमद अलिस वकार नावाच्या दहशतवाद्यानं हा हल्ला घडवून आणल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पुलवामाच्या अवंतिपुरामध्ये झालेला हा हल्ला उरी हल्ल्यानंतरचा भीषण दहशतवादी हल्ला मानला जात आहे. गेल्या सहा वर्षात जम्मू काश्मिरात दहशतवाद्यांनी अनेक हल्ले केले. यामध्ये 2018 मध्ये सर्वाधिक 587 हल्ले केले आहे यात 86 जवान शहीद झाले आहेत.