#terror attack

Showing of 53 - 66 from 94 results
गृहमंत्र्यांनी दिला शहीद जवानांच्या पार्थिवाला खांदा; मन हेलावणारा VIDEO

व्हिडिओFeb 15, 2019

गृहमंत्र्यांनी दिला शहीद जवानांच्या पार्थिवाला खांदा; मन हेलावणारा VIDEO

पुलवामा, 15 फेब्रुवारी : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 37 सीआरपीएफ जवानांनी आपले प्राण गमावले आहेत. शहिद झालेल्या सर्व जवानांवर त्यांच्या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शवपेट्यांमध्ये ठेवलेले त्यांचे पार्थिव आज श्रीनगर येथून रवाना करण्यात आले. तत्पूर्वी गृहराज्यमंत्री राजनाथ सिंह यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहली आणि त्यांच्या पार्थिवाला खांदा देखिल दिला.