Elec-widget

#terror attack

Showing of 27 - 40 from 94 results
LIVE VIDEO : भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्याचं दर्शन, पाकलाही भरेल धडकी

व्हिडिओFeb 16, 2019

LIVE VIDEO : भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्याचं दर्शन, पाकलाही भरेल धडकी

16 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानला धडा शिकवावा अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, पोखरणमधून भारतीय वायुसेनेचा थरारक युद्धसराव सुरू आहे. भारतीय जवानांची पाकला धडकी भरवणारी अशीही प्रात्यक्षिक आहे.