News18 Lokmat

#terror attack

Showing of 1 - 14 from 92 results
पुलवामातील 3 दहशतवाद्यांच्या एन्काउंटरनंतरचा LIVE VIDEO

बातम्याMay 16, 2019

पुलवामातील 3 दहशतवाद्यांच्या एन्काउंटरनंतरचा LIVE VIDEO

पुलवामा, 16 मे: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जैश ए महोम्मदच्या 3 दहशदवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्याचा निषेध म्हणून जैश ए च्या समर्थकांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर, गाड्यांवर दगडफेक सुरू केला. एका बाजूला दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे तर दुसरीकडे दगडफेक मात्र सुरक्षा दलाचे जवान दोन्ही परिस्थितीला चोख प्रत्युत्तर देत आहे.