पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन (mfn) हा दर्जा काढून टाकून पाकिस्तानला धक्का दिलाय.