Terror Attack

Showing of 53 - 66 from 305 results
VIDEO : बेवारस बॅगमुळे नवी मुंबईत खळबळ, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी

बातम्याFeb 27, 2019

VIDEO : बेवारस बॅगमुळे नवी मुंबईत खळबळ, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी

नवी मुंबई, 27 फेब्रुवारी : भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईसह राज्यातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान अनोळखी सुट बॅगमुळे नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. सानपाडा येथे पालिकेच्या मराठी शाळेच्या शेजारी लोकवस्ती असलेल्या भागात अनोळखी बॅग सापडली आहे. याची माहिती मिळताच पोलीस, बॉम्बशोधक पथक, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर दहशतवादी मुंबईवर हल्ला करण्याची शक्यता गुप्तचर संस्थानी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर अनोळखी बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading