जम्मूमधील वर्दळीच्या बसस्थानकाजवळ एका व्यक्तीकडून रविवारी आयईडी (IED) जप्त केलं गेलं. यावेळी पलवामा हल्ल्याच्या (Pulwama Attack) स्मृतीदिनी अनेक वर्दळीच्या ठिकाणी स्फोट करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता.