#tennis

Showing of 1 - 14 from 15 results
VIDEO : ...जेव्हा मुख्यमंत्री टेनिसचे बॉल टोलवतात

व्हिडिओDec 31, 2018

VIDEO : ...जेव्हा मुख्यमंत्री टेनिसचे बॉल टोलवतात

गोविंद वाकडे, पुणे, 31 डिसेंबर : विरोधकांच्या प्रश्नांना नेहमी लीलया टोलवणारे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी टेनिसचे बॉल टोलवले. पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांचं उद्घाटन सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळेस कोर्टमध्ये उतरुन टेनिस खेळण्याऐवजी त्यांनी टेनिस बॉल प्रेक्षकांमध्ये टोलवले आणि सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.

Live TV

News18 Lokmat
close