#telangana

Showing of 1 - 14 from 31 results
दहा रुपयांमध्ये साडीसाठी महिलांची चेंगराचेंगरी; 'शटरतोड' VIDEO

व्हिडिओFeb 18, 2019

दहा रुपयांमध्ये साडीसाठी महिलांची चेंगराचेंगरी; 'शटरतोड' VIDEO

सिद्धिपेठ (तेलंगणा), 18 फेब्रुवारी : दहा रुपयांमध्ये साडी देण्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानं दुकानासमोर चेंगराचेंगरी होऊन चार महिला जखमी झाल्याचा प्रकार तेलंगणा राज्यातील सिद्धिपेठ इथे घडलाय. या ठिकाणी दहा रुपयांत साडी मिळवण्यासाठी सुमारे चारशे महिला जमल्या होत्या.

Live TV

News18 Lokmat
close