#telangana

Showing of 66 - 79 from 163 results
Video : तेलंगणाचे 'उल्लू के पठ्ठे' : घुबडांविषयी हे ऐकाल तर व्हाल अवाक!

देशDec 4, 2018

Video : तेलंगणाचे 'उल्लू के पठ्ठे' : घुबडांविषयी हे ऐकाल तर व्हाल अवाक!

कर्नाटकात घुबडांची संख्या अचानक कमी व्हायला लागली आहे. कारण ऐकाल तर व्हाल हैराण! तेलंगणातल्या विधानसभा निवडणुकांमुळे असं होतंय म्हणे...घुबड या पक्षाभोवती एक भीतीचं, गूढतेचं वलय असतं. पुण्यात दोन दिवसांपूर्वीच उलुक महोत्सव अर्थात घुबडांची जत्रा झाली. त्यातून घुबडाबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न झाला. पण कर्नाटकातून आलेली एक बातमी पाहिली तर तुम्ही थक्क व्हाल.

Live TV

News18 Lokmat
close