Weather Alert : बुधवार आणि गुरुवारी महाराष्ट्राच्या बहुतेक भागात वादळी पाऊस येण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. राज्याच्या 10 जिल्ह्यांत रेड आणि ऑरेंज अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे.