#technology

Showing of 40 - 53 from 132 results
दीड जीबी पुरत नाही तर 96 रुपयांमध्ये मिळवा दररोज 10 जीबी डेटा, जाणून घ्या ऑफर

बातम्याSep 7, 2019

दीड जीबी पुरत नाही तर 96 रुपयांमध्ये मिळवा दररोज 10 जीबी डेटा, जाणून घ्या ऑफर

सध्या दिवसाला दीड जीबीपर्यंत इंटरनेट डेटाची ऑफर कंपन्यांकडून दिली जाते. आता चक्क दिवसाला दहा जीबी तिसुद्धा फक्त 96 रुपयांच्या रिचार्जवर मिळणार आहे.