टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या टेरिफ प्लॅनमध्ये वाढ केल्यानं रिचार्ज महागले होते. रिलायन्स जिओनं 40 टक्के तर व्होडाफोन आयडिया, एअरटेल या कंपन्यांनी 50 टक्क्यांची वाढ केली होती.