#techers

Showing of 1 - 14 from 15 results
VIDEO : शिक्षक की हिटलर? विद्यार्थिनींना बेदम मारहाण

व्हिडिओMay 2, 2019

VIDEO : शिक्षक की हिटलर? विद्यार्थिनींना बेदम मारहाण

प्रतापगढ, 02 मे : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जेठवारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत देवभूमी अॅकडमीमध्ये प्राध्यापकाने विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना बेदम छडीने मारहाण केली.