Team India News in Marathi

Showing of 1 - 14 from 188 results
या दोन खेळाडूंसाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद! BCCI नेही केला नाही करार

बातम्याApr 16, 2021

या दोन खेळाडूंसाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद! BCCI नेही केला नाही करार

बीसीसीआयने (BCCI) गुरूवारी भारतीय क्रिकेटपटूंसोबतच्या (Team India) कराराची घोषणा केली. बीसीसीआयने या मोसमासाठी एकूण 28 खेळाडूंना करारबद्ध केलं आहे. या करारामधून केदार जाधव (Kedar Jadhav) आणि मनिष पांडे (Manish Pandey) यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या