Tax Free News in Marathi

RBIचे आर्थिक वर्ष बदलण्याची शक्यता, बोर्डाने केंद्राकडे केली शिफारस

बातम्याFeb 16, 2020

RBIचे आर्थिक वर्ष बदलण्याची शक्यता, बोर्डाने केंद्राकडे केली शिफारस

केंद्र सरकारचं आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत असतं. तर RBI चं आर्थिक वर्ष 1 जुलैपासून सुरू होऊन 30 जूनपर्यंत संपतं. दरम्यान RBI बोर्डाकडून अशी मागणी करण्यात आली आहे की, RBIचं आर्थिक वर्षसुद्धा 1 एप्रिलपासून सुरू करण्यात यावं.