टाटा समुहाचे सर्वेसर्वा आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा त्यांच्या दिलदार स्वभावासाठी आणि समाजकार्यसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी ज्याप्रमाणे उद्योगाचा एवढा मोठा डोलारा उभा केला आहे, त्याचप्रमाणे माणुसकीच्या जोरावर माणसांचे प्रेमही कमावले आहे