Tata Group

Showing of 14 - 27 from 27 results
सायरस मिस्त्री यांना हटवण्याचा निर्णय योग्यच; टाटा समूहाला SC कडून दिलासा

देशMar 26, 2021

सायरस मिस्त्री यांना हटवण्याचा निर्णय योग्यच; टाटा समूहाला SC कडून दिलासा

सर्वोच्च न्यायालयानं टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटवण्याचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा देत कंपनी कायदा अपील लवादानं 17 डिसेंबर 2019 रोजी दिलेला निर्णय रद्दबातल ठरवला आहे.

ताज्या बातम्या