Rashmi Rocket : तापसीने (Tapasi Pannu) बिहार आणि झारखंडच्या पारंपारिक डिश - लिट्टी चोखाची (Litti chokha) प्रशंसा केली आहे. गेल्या एका आठवड्यापासून तापसी रांची येथे 'रश्मी रॉकेट' चित्रपटाचं शूटिंग (Film shooting) करत होती.