#tanushree dutta

VIDEO : नानांना क्लीन चिट; तनुश्री म्हणते, पोलीसच भ्रष्टाचारी!

व्हिडिओJun 13, 2019

VIDEO : नानांना क्लीन चिट; तनुश्री म्हणते, पोलीसच भ्रष्टाचारी!

मुंबई, 13 जून : तनुश्री दत्तानं केलेल्या लैंगिक शोषणच्या आरोपातून नाना पाटेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी नाना पाटेकरांना क्लीनचिट दिली आहे. नानाविरोधात कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचा अहवाल मुंबई पोलिसांनी अंधेरी कोर्टात सादर केला. तर दुसरीकडे तनुश्रीने पोलिसांवर खापर फोडलं आहे.