#tamilnadu

Showing of 1 - 14 from 28 results
ते कोयते घेऊन तर यांच्याकडे चप्पल-खुर्च्या, आजी-आजोबा Vs दरोडेखोर, पाहा हा VIDEO

व्हिडीओAug 12, 2019

ते कोयते घेऊन तर यांच्याकडे चप्पल-खुर्च्या, आजी-आजोबा Vs दरोडेखोर, पाहा हा VIDEO

तामिळनाडू, 12 ऑगस्ट : दरोडेखोरांनी एका घरावर लुटीसाठी हल्ला केला होता. परंतु, एका आजोबा आणि आजीने असा काय प्रतिहल्ला केला की, दरोडेखोरांना धूम ठोकावी लागली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ तामिळनाडूमधला असल्याचं सांगितलं जात आहे.