#tamil

Showing of 53 - 66 from 108 results
डीएमकेचे प्रमुख एम.करूणानिधी यांची प्रकृती अत्यवस्थ

बातम्याJul 29, 2018

डीएमकेचे प्रमुख एम.करूणानिधी यांची प्रकृती अत्यवस्थ

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. करूणानिधी यांची प्रकृती अत्यावस्थ आहे. रक्तदाब खालावल्याने शनिवारी त्यांना कावेरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.