#tamil

Showing of 1 - 14 from 112 results
सचिनला 19 वर्षांपूर्वी वेटरने दिलेल्या सल्ल्यामुळे झाला खेळण्याच्या शैलीत बदल

बातम्याDec 15, 2019

सचिनला 19 वर्षांपूर्वी वेटरने दिलेल्या सल्ल्यामुळे झाला खेळण्याच्या शैलीत बदल

एका हॉटेलमध्ये वेटरसोबत झालेल्या भेटीचा उल्लेख सचिनने केला होता. त्या वेटरला शोधण्यासाठी सचिनने लोकांची मदत मागितली होती.