Taloja

Taloja - All Results

VIDEO : नवी मुंबईत आगडोंब; टायरचं गोदाम तासाभरात जळून खाक

व्हिडीओJan 22, 2019

VIDEO : नवी मुंबईत आगडोंब; टायरचं गोदाम तासाभरात जळून खाक

मुंबई, 22 जानेवारी : नवी मुंबईतील तळोजातल्या नावडे फाट्याजवळ आगडोंब उसळला. टायरच्या गोदामाला लागलेल्या या भीषण आगीत गोदामातला संपूर्ण माल तासाभरात जळून खाक झाला. माहिती मिळताच पनवेल मनपा आणि तळोजा एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग नियंत्रण मिळवलं. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या भीषण आगीमुळे नावडे परिसरात धुराचे प्रचंड लोळ उठत होते.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading