Take Care

Take Care - All Results

SPECIAL REPORT : तुमचे लहानगे मृत्युशी खेळत आहे का?

महाराष्ट्रJan 29, 2019

SPECIAL REPORT : तुमचे लहानगे मृत्युशी खेळत आहे का?

29 जानेवारी : लहान मुलांचं संगोपन म्हणजे मोठी जोखमीची गोष्ट...अनेकदा कामाच्या गडबडीत आपण चिमुरड्यांकडे लक्ष देत नाही. मात्र, पालकांची नजरचूक किती महागात पडू शकते याचा प्रत्यय नागपूर आणि पिंपरीत आला आहे. नागपुरात फुटलेला फुगा फुगवण्याच्या प्रयत्नात फुग्याचे तुकडे घशात अडकून 6 वर्षींय मुलाचा मृत्यू झाला आहे तर पिंपरीमद्ये सव्वा वर्षाच्या आरोही कोहिणकरचा लॉलीपॉपचा हट्ट तिच्या जीवाशी बेतला असता.

ताज्या बातम्या