Marathi News » Tag » T20 World Cup 2022

T20 World Cup 2022 Updates

T20 World Cup 2022 ला ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे, तर 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर वर्ल्ड कपची फायनल खेळवली जाईल. स्पर्धेमध्ये एकूण 45 मॅच होणार आहेत, या मॅच ऑस्ट्रेलियातल्याच 7 स्टेडियममध्ये होतील. अॅडलेड ओव्हल, गाब्बा, सिडनी, पर्थ, मेलबर्न, होबार्ट आणि कार्डिनिया पार्कमध्ये टी-20 वर्ल्ड कपचा थरार पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि बांगादेश यांना सुपर-12 मध्ये थेट प्रवेश मिळाला आहे, तर श्रीलंका, वेस्ट इंडिज, स्कॉटलंड आणि नामिबिया इतर 4 टीमसोबत क्वालिफायर राऊंड खेळतील.
टी-20 वर्ल्ड कपमध्

आणखी वाचा …

सर्व बातम्या