#t 1

वाघिणीला मारल्याचं दुःख आहे पण दुसरा उपाय नव्हता - नितीन गडकरी

बातम्याNov 10, 2018

वाघिणीला मारल्याचं दुःख आहे पण दुसरा उपाय नव्हता - नितीन गडकरी

अवनी वाघिणीच्या हत्येनंतर वनविभाग आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीकेची झोड उठली असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखण केली आहे.

Live TV

News18 Lokmat
close