Swara Bhaskar Videos in Marathi

अभिनयापेक्षा स्वरा भास्करची राजकारणात का होतेय चर्चा, पाहा SPECIAL REPORT

बातम्याMay 9, 2019

अभिनयापेक्षा स्वरा भास्करची राजकारणात का होतेय चर्चा, पाहा SPECIAL REPORT

मुंबई, 9 मे: अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या चांगलीच चर्चेत असते. कधी तिच्या बोल्ड सीन्ससाठी तर कधी कडक राजकीय भूमिकेसाठी. सध्या मात्र स्वराचं नेमकं काय सुरू आहे पाहूयात हा रिपोर्ट.