Swadesh Foundation

Swadesh Foundation - All Results

भारतात परतलेल्यांना रोजगार मिळवण्यासाठी SWADES Skill Cards कसं ठरतंय उपयुक्त?

बातम्याApr 6, 2021

भारतात परतलेल्यांना रोजगार मिळवण्यासाठी SWADES Skill Cards कसं ठरतंय उपयुक्त?

स्वदेस स्किल कार्डस् (SWADES Skill Cards) असलेल्या व्यक्तींना आगामी रोजगार मेळाव्यांमध्ये नोंदणी करण्यासाठी, सहयोगी देशांमध्ये जाण्यासाठी, तसंच 'स्किल इंडिया' योजनेअंतर्गत रोजगारांसाठी घेतल्या जाणाऱ्या पुढाकारांमधून रोजगार मिळवून देण्यासाठी मदत करणं हा या योजनेचा पुढचा टप्पा आहे.

ताज्या बातम्या