पासपोर्टच्या वादावरून ट्विटरवर सुक्षमा स्वराज यांना ट्रोल करण्याचं सत्र काही संपता संपत नाही आहे. शनिवारी एका ट्विटर युजरने सुषमा यांचे पती स्वराज कौशल यांना ट्विट केलं.