सुषमा स्वराज यांच्यासोबतच सुमित्रा महाजन, उमा भारती, कलराज मिश्र, करिया मुंडा, भगत सिंह कोश्यारी आणि बंडारू दत्तात्रेय यांच्या नावांची राज्यपाल पदासाठी चर्चा आहे.