#sushma swaraj

Showing of 14 - 27 from 182 results
VIDEO: भाजपमधलं उमदं नेतृत्व हरपलं- माधव भांडारी

बातम्याAug 7, 2019

VIDEO: भाजपमधलं उमदं नेतृत्व हरपलं- माधव भांडारी

नवी दिल्ली, 07 ऑगस्ट : माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी रात्री निधन झालं. त्या 67 वर्षांच्या होत्या. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुषमा स्वराज यांच्या निधनानं अत्यंत दु:ख झालं आहे. स्वराज यांच्या जाण्यानं एक पोकळी निर्माण झाली अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिली आहे.