Sushma Swaraj

Sushma Swaraj - All Results

Showing of 1 - 14 from 145 results
पाकिस्तानातून 2015 साली भारतामध्ये आलेल्या गीताला अखेर महाराष्ट्रात आई मिळाली

बातम्याMar 11, 2021

पाकिस्तानातून 2015 साली भारतामध्ये आलेल्या गीताला अखेर महाराष्ट्रात आई मिळाली

भारताच्या दिवंगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांच्या पुढाकारानं पाकिस्तानात अडकलेल्या गीता (Geeta) या मुकबधीर मुलीला 2015 साली भारतामध्ये आणण्यात आले होते. आता या घटनेच्या तब्बल सहा वर्षांनी गीताला महाराष्ट्रामध्ये तिची आई मिळाली आहे.

ताज्या बातम्या