2020 मध्ये कोरोनाने हाहाकार माजवला होता. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना जसा फटका बसला तसाच फटका बॉलीवूड मधील कलाकारांनासुद्धा बसला आहे. काही दिवसांपासून सर्वांचं जगणं पूर्वपदावर येत आहे. बॉलीवूडमध्येही चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र 2020बद्दल च्या कडू अभिनेत्री क्रिती सेनन हिनं व्यक्त केल्या आहेत.