प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा (ram gopal verma) सुशांतसिंह राजपूतवर (Sushant singh Rajput death case) चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या प्रकरणातील वेगळ्या मुद्द्यांवरसुद्धा ते प्रकाश टाकू इच्छितात, अशी चर्चा आहे.