Surgicalstrike Videos in Marathi

भारताच्या हल्ल्यात PoKमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त, पाहा EXCLUSIVE VIDEO

बातम्याOct 20, 2019

भारताच्या हल्ल्यात PoKमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त, पाहा EXCLUSIVE VIDEO

श्रीनगर,20 ऑक्टोबर: जम्मू-काश्मीरमधल्या नीलम खोऱ्यातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करतानाचा EXCLUSIVE व्हिडीओ 'न्यूज 18 लोकमत'च्या हाती लागला आहे. भारतीय लष्करानं रविवारी (20 ऑक्टोबर) सकाळी दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading